रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला आला भरभर, गेला झरझर आला भरभर, गेला झरझर भरून वाहती नद्या, सरोवर रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला ♪ थांब जरासा खेळू आपण नव्या बीजाचे करूया रोपन होईल किमया नव्या धरेची ओढ मला तुज भेटायाची रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला ♪ गरगर घेऊ सुरेख गिरकी झिम्मा फुगडी ओली फिरकी गरगर घेऊ सुरेख गिरकी झिम्मा फुगडी ओली फिरकी वाट पाहते थनाथनांतून आवड मजला तुझी मनातून रिमझिम-रिमझिम, हो, पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला ♪ मंजुळ गाते कोकीळ गाणी मधुर भासते कानी वाणी ऐशी जरी आभाळातून सुंदर हसते धरती राणी रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला रिमझिम-रिमझिम पाऊस आला ओला-ओला न्हाऊन गेला