ये रे, ये रे ये विठुराया ये रे, ये रे ये विठुराया ये मजसी भेटाया ये मजसी भेटाया ये रे, ये रे ये विठुराया ♪ कुठे नभांची काजळ दाटी ओसंडुन घन झरझर झरती कुठे नभांची काजळ दाटी ओसंडुन घन झरझर झरती मला वाटते सहस्त्र कर ये मजसी भेटाया ये रे ये रे, ये रे ये विठुराया ये रे, ये रे ये विठुराया ♪ कुठे राऊळी, कुठे काननी तू असशी रे या त्रिभूवनी कुठे राऊळी, कुठे काननी तू असशी रे या त्रिभूवनी डोळ्यांना पण आर्त तुझी रे जाणून ज्ञानी व्यर्थ तरी रे ये रे, ये रे ये विठुराया ये रे, ये रे ये विठुराया ♪ रात्र दाटली मोहत माझी बिजली चमकत अस्तित्वाची रात्र दाटली मोहत माझी बिजली चमकत अस्तित्वाची हाक मारीता भावपूर्ती अंतरी माझ्या तुझिच मूर्ती ये रे, ये रे ये विठुराया ये रे, ये रे ये विठुराया ये मजसी भेटाया ये मजसी भेटाया ये रे, ये रे ये विठुराया