नाही मज ठाव विठू तुझ्याविन नाही मज ठाव विठू तुझ्याविन वाट तुझी पाहे थकले नयन नाही मज ठाव विठू तुझ्याविन वाट तुझी पाहे थकले नयन नाही मज ठाव... ♪ जड या संसारी किती उठा ठेवी जड या संसारी किती उठा ठेवी माया, मोह, ममता नित्य ठायी-ठायी जड या संसारी किती उठा ठेवी माया, मोह, ममता नित्य ठायी-ठायी नाही मज ठाव... ♪ नको पाहू ठाव व्याकुळ मनाचा तुजविन नाही आधार कोणाचा नको पाहू ठाव व्याकुळ मनाचा तुजविन नाही आधार कोणाचा नाही मज ठाव विठू तुझ्याविन वाट तुझी पाहे थकले नयन नाही मज ठाव... ♪ तुझ्या दर्शनाची आस मनी माझ्या ये रे, ये विठ्ठला सामोरी आता तुझ्या दर्शनाची आस मनी माझ्या ये रे, ये विठ्ठला सामोरी आता नाही मज ठाव विठू तुझ्याविन नाही मज ठाव विठू तुझ्याविन वाट तुझी पाहे थकले नयन नाही मज ठाव...