(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
मी वाट पंढरीची, मी वाट पंढरीची
सावली युगा-युगाची, सावली युगा-युगाची
मी वाट पंढरीची, मी वाट पंढरीची
♪
किती तपे, किती पापे, पुण्य आले तिच्या भाळी
किती तपे, किती पापे, पुण्य आले तिच्या भाळी
जिथे आहे तिथे उभी घेई पावलांची धुळी
(जिथे आहे तिथे उभी घेई पावलांची धुळी)
मी वाट पंढरीची, मी वाट पंढरीची
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
वारी चाले हाती टाळ, मृदंगात घुमती चाळ
वारी चाले हाती टाळ, मृदंगात घुमती चाळ
मुखीं नामघोष बोल, म्हणा विठ्ठल, विठ्ठल
(मुखीं नामघोष बोल, म्हणा विठ्ठल, विठ्ठल)
मी वाट पंढरीची, मी वाट पंढरीची
♪
वाट झाली काळी-काळी, काळ्या तमाची झळाळी
वाट झाली काळी-काळी, काळ्या तमाची झळाळी
वारी बुक्का उधळीत, फुगळ्या गोफ गुंफवीत
(वारी बुक्का उधळीत, फुगळ्या गोफ गुंफवीत)
मी वाट पंढरीची, मी वाट पंढरीची
♪
किती भाग्य, किती वाटा हेवा वाटे तिन्हीं लोका
किती भाग्य, किती वाटा हेवा वाटे तिन्हीं लोका
त्रिभुवनी ऐसी नाही काळ्या वाटेची पुण्याई
(त्रिभुवनी ऐसी नाही काळ्या वाटेची पुण्याई)
मी वाट पंढरीची, मी वाट पंढरीची
सावली युगा-युगाची, सावली युगा-युगाची
मी वाट पंढरीची (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
मी वाट पंढरीची (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) मी वाट पंढरीची
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
Поcмотреть все песни артиста