आज का ह्या जीवनचा अर्थ लागे वेगळा? पाहते माझी मला पण चेहरा वेगळा आज का ह्या जीवनचा अर्थ लागे वेगळा? पाहते माझी मला पण चेहरा वेगळा आज का ह्या जीवनचा... ♪ पावसाळी मोर जैसे भान हरपून नाचले चातकाची रीत तैसे प्रीतीचे कण वेचले पावसाळी मोर जैसे भान हरपून नाचले चातकाची रीत तैसे प्रीतीचे कण वेचले मीच होते ते ही होता नूर काही वेगळा पाहते माझी मला पण चेहरा वेगळा आज का ह्या जीवनचा... ♪ चालले आता कुठे मी? गाव मागे राहिले संपले अर्ध्यावरी ते डाव मागे राहिले चालले आता कुठे मी? गाव मागे राहिले संपले अर्ध्यावरी ते डाव मागे राहिले वाट काळाची वहाते, ठाव घेते वेगळा पाहते माझी मला पण चेहरा वेगळा आज का ह्या जीवनचा... ♪ मैत्र मिरले भोवतीचे, पांगले गोतावळे रात्र ढळली मंद झाले तारकांचे सोहळे मैत्र मिरले भोवतीचे, पांगले गोतावळे रात्र ढळली मंद झाले तारकांचे सोहळे सोनवरखी सूर्यकिरणे दिवस आला वेगळा पाहते माझी मला पण चेहरा वेगळा आज का ह्या जीवनचा अर्थ लागे वेगळा? पाहते माझी मला पण चेहरा वेगळा आज का ह्या जीवनचा...