राती, अर्ध्या राती...
राती, अर्ध्या राती...
राती, अर्ध्या राती...
राती, अर्ध्या राती...
♪
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय

मोडूनी संग हा, रंग हा जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय

जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं उगाच लटकं रुसुन
काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागवं बाजूस तुमच्या बसून
Hmm, जरा हसावं, लाजावं, खुलावं, रडावं उगाच लटकं रुसुन
काही सांगावं, पुसावं, ऐकावं, मागवं बाजूस तुमच्या बसून
या जीवा लागले नाद हे सांगू काय? काय? काय? काय?
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय
♪
आली लाजत, नाचतं, ठुमकतं, मुरडतं शुक्राची चांदणी
साज पिरतीचा साजतं, सजतं, शोभतो देहाच्या गोंदणी

घ्या बघुन राजसा मी उद्या गावायची न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय
मोडूनी संग हा, रंग हा जायाचं न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं न्हाय
राती, अर्ध्या राती असं सोडून जायाचं...
Поcмотреть все песни артиста