Kishore Kumar Hits

Bela Shende - Tula Bolavto Sagar şarkı sözleri

Sanatçı: Bela Shende

albüm: Marathi Superhit Songs

तुझ्या भोवती...
तुझ्या भोवती मन माझे हे रिमझिम बरसत असते
तुझ्या भोवती मन माझे हे रिमझिम बरसत असते
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्याआधी कळते ये
तुझ्या भोवती मन माझे हे रिमझिम बरसत असते
तुझ्या भोवती...

कुणीतरी यावे, देऊन जावे ओंजळीत क्षण हळवे
कुणीतरी यावे, देऊन जावे ओंजळीत क्षण हळवे
ओंजळीतल्या क्षणांक्षणाचे गंध प्रौशुन घ्यावे
प्रेमाचे वेळी प्रेम करावे उधळीत रंग रहावे
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्याआधी कळते ये
तुझ्या भोवती मन माझे हे रिमझिम बरसत असते

फिकीर कशाला करायची हे जगणे जगत राहावे
फुलासारखे क्षण जन्मांचे झेलीत-झेलीत रहावे
फिकीर कशाला करायची हे जगणे जगत राहावे
फुलासारखे क्षण जन्मांचे झेलीत-झेलीत राहावे
हसता-हसता हळूच अलगद डोळे टिपून गावे
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्याआधी कळते ये
तुझ्या भोवती मन माझे हे रिमझिम बरसत असते

आठवणीतील बकुळ फुलांना अंतरात ठेवावे
आठवणीतील बकुळ फुलांना अंतरात ठेवावे
बकुळ फुलांच्या गंधाने या जगणे गंधित व्हावे
निळ्या-निळ्या स्वप्नांचे हे गाणे होऊन गावे
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्या मधली गम्मत सगळी
भिजण्याआधी कळते ये
तुझ्या भोवती मन माझे हे रिमझिम बरसत असते

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar