Kishore Kumar Hits

Bela Shende - Mahaganapati şarkı sözleri

Sanatçı: Bela Shende

albüm: Mahaganapati - Single


ॐ गं गणपतये नम:
ॐ गं गणपतये नम:
ॐ गं गणपतये नम:
महागणपती...
श्री महागणपती देवा स्मरावे
महागणपती देवा स्मरावे
समस्त देव देवादी वंदीत
महागणपती देवा स्मरावे

शिवशक्ती सुत...
शिवशक्ती सुत उटीभणी चंदन
रिद्धी-सिद्धी विनायक वंदन
सर्वविद्या, सर्वकला स्वामी
सर्वविद्या, सर्वकला स्वामी
विघ्नविनाशक अंतरयामी
महागणपती देवा स्मरावे
समस्त देव देवादी वंदीत
समस्त देव देवादी वंदीत
महागणपती...
(ॐ गं गणपतये नम:...)
ॐ एकदंताय विद्मये
वक्रतुंडाय यदीमही
तंनोदंती प्रचोदयात

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar