मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले ♪ बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा बेहोष वेळी अशा गाण्यात आली नशा आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा कुठे पान नादात हाले, तसे फूल लाजून बोले "तुझी पाकळी मीच झाले" अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले ♪ आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नांळताना आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नांळताना श्वासांत ही कैफ़ आला हे चांदणे सांडताना आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नांळताना श्वासांत ही कैफ़ आला हे चांदणे सांडताना तुझा स्पर्श होताच गाली, मनी मलमली हालचाली क्षणी चंद्र गंधांत न्हाले अशा रेशमी सांजवेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतिने धुंद झाले वसंतातले रंगल्याले वसंतातले रंगल्याले वसंतातले रंगल्याले