सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
शरण कोणा जावे? शरण कोणा जावे?
कोणा जावे? तुम्हाविन, तुम्हाविन
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
♪
पाहता वाट भागले लोचन
पाहता वाट भागले लोचन
कठीणच मन केले तुवा
कठीणच मन केले तुवा
ऐकिली म्या कानी कीर्ती तुझी देवा
ऐकिली म्या कानी कीर्ती तुझी देवा
...कीर्ती तुझी देवा
उठलासी देवा, उठलासी देवा
देवा, याची गुणे, याची गुणे
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
♪
अनाथ, अन्यायी काय मी करीन?
अनाथ, अन्यायी काय मी करीन?
दयावंत खूण सांगसी तु
दयावंत खूण सांगसी तु
नामा म्हणे, आस पूर्ण कीजे देवा
नामा म्हणे, आस पूर्ण कीजे देवा
...पूर्ण कीजे देवा
रुपडे दाखवा, रुपडे दाखवा
रुपडे दाखवा नेटे पाहे, नेटे पाहे
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
शरण कोणा जावे? शरण कोणा जावे?
कोणा जावे? तुम्हाविन, तुम्हाविन
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
सांग पांडुरंगा, काय म्या करावे?
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri