रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी...
रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
हो, रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
नाम हे गोजिरी मुकुंदा मुरारी
मुकुंदा मुरारी साज तुज
रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
♪
भवमूळचेदक पंढरीनायक
भवमूळचेदक पंढरीनायक
पंढरीनायक भवमूळचेदक
♪
पंढरीनायक देतो प्रेमसुख
भक्तालागी देतो प्रेमसुख, भक्तालागी
रामकृष्ण मुकुंदा मुरारी
रामकृष्ण मुकुंदा मुरारी
रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
♪
जिवीची जीवन कळा आठवी वेळोवेळा
जिवीची जीवन कळा आठवी वेळोवेळा
केधवा देखे ना डोळा, आत्माराम
केधवा देखे ना डोळा, आत्माराम
मुकुंदा मुरारी, मुकुंदा मुरारी साज तुज
रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
♪
बोधला म्हणे देवा
बोधला म्हणे देवा
♪
बोधला म्हणे देवा
कळली तुझी लीळा
बोधला म्हणे देवा
कळली तुझी लीळा
व्यापक गोपाळा, गोपाळा, गोपाळा
व्यापक गोपाळा खेळसील
मुकुंदा मुरारी, रामकृष्ण, मुकुंदा मुरारी
रामकृष्ण, मुकुंदा मुरारी
रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
रामकृष्ण हरी, मुकुंदा मुरारी
नाम हे गोजिरी साज तुज
नाम हे गोजिरी साज तुज
नाम हे गोजिरी साज तुज
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri