Kishore Kumar Hits

Ajit Kadkade - Janiv Neniv şarkı sözleri

Sanatçı: Ajit Kadkade

albüm: Lagoniya Paya (Marathi Bhaktigeet)


जाणीव नेणीव भगवंती नाही
जाणीव नेणीव भगवंती नाही
उच्चारणी पाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा
जाणीव नेणीव भगवंती नाही
जाणीव नेणीव...

नारायण हरी उच्चार नामाचा
नारायण हरी उच्चार नामाचा
तेथे कळी काळाचा रीघ नाही
तेथे कळी काळाचा रीघ नाही
जाणीव नेणीव भगवंती नाही
जाणीव नेणीव...

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तेथील प्रमाण, प्रमाण...
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तेथील प्रमाण...

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
ते जीव जंतूसी केविकळे
ते जीव जंतूसी केविकळे
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ
सर्वत्र वैकुंठ केले असे
सर्वत्र वैकुंठ केले असे
जाणीव नेणीव भगवंती नाही
जाणीव नेणीव भगवंती नाही
उच्चारणी पाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा
जाणीव नेणीव भगवंती नाही
जाणीव नेणीव...

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar