देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या तेणें मुक्ति चारी साधियेल्या, साधियेल्या देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी हरि मुखें म्हणा, हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा, हरि मुखें म्हणा पुण्याची गणना कोण करीं पुण्याची गणना कोण करीं, कोण करीं रे देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी असोनी संसारीं जिव्हे वेगु करीं रे असोनी संसारीं जिव्हे वेगु करीं असोनी संसारीं जिव्हे वेगु करीं वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, बाह्या सदा देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी ज्ञानदेव म्हणे, "व्यासाची ये खुणे" ज्ञानदेव म्हणे... ज्ञानदेव म्हणे, "व्यासाची ये खुणे" द्वारकेचे राणे पांडवा घरीं द्वारकेचे राणे पांडवा घरीं, पांडवा घरीं रे देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेल्या तेणें मुक्ति चारी साधियेल्या, साधियेल्या देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी देवाची ये द्वारीं उभा क्षणभरी