Kishore Kumar Hits

Ajit Kadkade - Sainchi Palkhi şarkı sözleri

Sanatçı: Ajit Kadkade

albüm: Saincha Prasad

साईराम, साईश्याम (साईराम, साईश्याम)
साईराम, साईश्याम (साईराम, साईश्याम)
साईराम, साईशाम (साईराम, साईशाम)
साईंची पालखी आली...
साईंची पालखी आली दारात शिर्डीच्या, दारात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत, हो
साईंची पालखी आली...
साईंची पालखी आली दारात शिर्डीच्या, दारात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
टाळ-चिपळ्यांची धुन भिडे गगणाला
टाळ-चिपळ्यांची धुन भिडे गगणाला

टाळ-चिपळ्यांची धुन भिडे गगणाला
शिर्डीच्या माहेरात रंग भजनाला
शिर्डीच्या माहेरात रंग भजनाला
टाळ-मृदुंगाचा सूर...
टाळ-म्रुदूंगाचा सूर तालात गुंजतो टाळात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
एक ध्यास साईनाथ लागला जिवाला
एक ध्यास साईनाथ लागला जिवाला
एक ध्यास साईनाथ...
साईनाथ, साईनाथ, साईनाथ, साईनाथ
साईनाथ, साईनाथ, साईनाथ
एक ध्यास साईनाथ लागला जिवाला
एक ध्यास साईनाथ लागला जिवाला
आम्ही दीप होतो नित्य साई आरतीला
आम्ही दीप होतो नित्य साई आरतीला
न्हाऊनिया धन्य झालो...
न्हाऊनिया धन्य झालो तेजात दीपाच्या, तेजात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
दिन-रात लागे आम्हा साई नाम छंद
दिन-रात लागे आम्हा साई नाम छंद
साई नाम छंद

दिन-रात लागे आम्हा साई नाम छंद
दिन-रात लागे आम्हा, दिन-रात लागे आम्हा
दिन-रात लागे आम्हा...
दिन-रात लागे आम्हा साई नाम छंद
साईच्या रूपात राम साईचं गोविंद
साईच्या रूपात राम साईचं गोविंद
ध्यान लागलेसे नित्य...
ध्यान लागलेसे नित्य नामात साईच्या, नामात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत, हो
साईंची पालखी आली, आली, आली, आली, आली
साईंची पालखी आली...
साईंची पालखी आली दारात शिर्डीच्या, दारात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साईंची पालखी आली...
साईंची पालखी आली दारात शिर्डीच्या, दारात
साई नाम रंगले शिर्डीत, साई नाम रंगले शिर्डीत
साई नाम रंगले शिर्डीत
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)
(जय जय साई, बाबा साई)

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar