तू माझी मी तुझा तू माझी मी तुझा सांग साथ देशील का तू माझा मी तुझी तू माझा मी तुझी सांग साथ देशील का झालो दिवाणा मी येडा पिसा तुझ्या मागे ग एउन पीसा चढली मला तुझ्या रूपा ची नशा अग रुपाची नशा दिसते जणू स्वर्गाची अप्सरा भरली स माझी मनान ना बनून ठेवील तुला दीलाची राणी ना पिरमाची नवका हि न्यारी बनवीन तुला माझी राणी सपण दाविन कोलिव्याची या नखवाची तू ग नखविन सोन्या दगिण्या तुला सजविन चैत्या महिंच्या गो सणाला आई माऊली च रूप तुला दाखवीन हात कर तुझ्या या हाती बांधू साथा जन्माच्या गाठी नको ठेऊस तू मनान भीती बनता लकवान तुझ्याच साठी हो.हो. तुझ्या शिवाय मी राहू कशी सजऊ आपल्या प्रेमाची हुरी दरिया न या सागरा मध्ये कशी दिसल आपली जोडी सूर्मय आणि पापलेटा वाणी खरी ही दौलत आहे कोलयांची राजा तू मी राणी तुझी राज करूया द्र्यावरी फिरुया आपण दुनिया सारी तू माझी मी तुझा तू माझी मी तुझा सांग साथ देशील का तू माझा मी तुझी तू माझा मी तुझी सांग साथ देशील का तू माझी मी तुझा तू माझा मी तुझी तू माझी मी तुझा तू माझा मी तुझी तू माझी मी तुझा तू माझा मी तुझी सांग साथ देशील का