नांदन-नांदन होत रमाचं नांदन अगं, नांदन-नांदन होत रमाचं नांदन भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण (भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण) (भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण) ♪ धनी असता मुलखातीरी पार पाडी कर्तव्य सारी धनी असता मुलखातीरी पार पाडी कर्तव्य सारी पाणी श्रमानं शेंदन असं रमाचं नांदन पाणी श्रमानं शेंदन असं रमाचं नांदन (भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण) (भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण) ♪ नव्हती गरीबी तीजला नवी होती परिचित माहेर गावी नव्हती गरीबी तीजला नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधनं असं रमाचं नांदन कंबर कसून बांधनं असं रमाचं नांदन (भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण) (भिमाच्या संसारी जसं टिपुर चांदण)