येई हो विठ्ठले माझे माऊली ये माझे माऊली ये निढळावरी कर... निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे आलिया गेलीया हाती धाडी निरोप हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे... पंढरपुरी आहे माझा माय-बाप येई हो विठ्ठले माझे माऊली ये माझे माऊली ये निढळावरी कर... निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला? कैसा गगनी झडकला? गरुडावर बैसुनी... गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला येई हो विठ्ठले माझे माऊली ये माझे माऊली ये निढळावरी कर... निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी आम्हा नित्य दिपवाळी विष्णुदास नामा... विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी येई हो विठ्ठले माझे माऊली ये माझे माऊली ये निढळावरी कर... निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे हो, येई हो विठ्ठले माझे माऊली ये माझे माऊली ये निढळावरी कर... निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे