गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा ♪ देवकीनंदन श्याम सुलोचन देवकीनंदन श्याम सुलोचन गोप-गड्यांसह खेळे हासून गोप-गड्यांसह खेळे हासून लेवूनी पान-फुलांच्या साजा लेवूनी पान-फुलांच्या साजा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा गोकुळीचा, गोकुळीचा गोकुळीचा राजा माझा ♪ वाम बाहुवर कपोल डावा वाम बाहुवर कपोल डावा अधरी आडवा धरितो पावा अधरी आडवा धरितो पावा मोहन कुंजविहारी माझा मोहन कुंजविहारी माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा, गोकुळीचा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा ♪ यमुनातीरी उभ्या गौळणी यमुना... यमुनातीरी उभ्या गौळणी उभ्या गौळणी, उभ्या गौळणी रूप घेती ते नयनी भरुनी रूप घेती ते नयनी भरुनी सोडुनी जलभरणाच्या काजा सोडुनी जलभरणाच्या काजा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा, गोकुळीचा गोकुळीचा, गोकुळीचा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा गोकुळीचा राजा माझा