लिंबू मला मारिला गां, लिंबू मला मारिला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) अरर,लिंबू मला मारिला गां, लिंबू मला मारिला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) कोण्या दुस्मानानं सोडिला अन देवरूष्यान भारीला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) होत्या धारा त्याला तीन (हो-ओ) टाचण्या टोचल्या चौबाजुन (हो-ओ) पडला दारात येउन (हो-ओ) तवा गेलं माझ ध्यान (हो-ओ) होत्या धारा त्याला तीन टाचण्या टोचल्या चौबाजुन पडला दारात येउन तवा गेलं माझ ध्यान तवा गेलं माझ (ध्यान) आरं, इचारा त्या हारिला अन शेजारच्या पारिला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) असा होता गोल-गोल (हो-ओ) वरती हळद अन गुलाल (हो-ओ) जसा लिंबू करी चाळ (हो-ओ) तसं घरात होती हाल (हो-ओ) असा होता गोल-गोल वरती हळद अन गुलाल जसा लिंबू करी चाळ तसं घरात होती हाल तसं घरात होती (हाल) आरं, उलट्या झाल्या बायकोला अन जुलाब झालं पोरीला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) काय गुन्हा माझा झाला? (हो-ओ) काळ मजवरी आला (हो-ओ) कोण्या बा चा पैसा खाल्ला? (हो-ओ) तरास लेकराला झाला (हो-ओ) काय गुन्हा माझा झाला? काळ मजवरी आला कोण्या बा चा पैसा खाल्ला? तरास लेकराला झाला तरास लेकराला (झाला) आरं, एक बकरं आणि एक कोंबड गेल चोरिला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) मरिआईचा भक्त दीप शाम (हो-ओ) त्यान केलं माझ काम (हो-ओ) लई झालो होतो जाम (हो-ओ) पडला जिवाला आराम (हो-ओ) मरिआईचा भक्त दीप शाम त्यान केलं माझ काम लई झालो होतो जाम पडला जिवाला आराम पडला जिवाला (आराम) आरं, जाता-जाता जीव माझा देवनाच का तारिला? (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) दुस्मानानं सोडिला अन देवरूष्यान भारीला (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं, लिंबू याला मारिला) (लिंबू याला मारिला गं...)