बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
हिरवा दरबार आज
हिरवा दरबार आज धरेवरी सजला
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
♪
हारली वत्सला, श्यामरंगी बुडाली
होऊन बावरी सुष्टी पृष्टीत चिंब नाहली
स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली
स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली
पोळल्या मनाचा काह
पोळल्या मनाचा काह प्रेमजळी वीरला
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
♪
घनदाट या नाभाचा हुंकार ऐकताना
बेभान दामिनीचा आघात झेलताना
लडिवाळ या तृणांचा विश्वास पेलताना
लडिवाळ या तृणांचा विश्वास पेलताना
नटला शृंगार-राज
नटला शृंगार-राज श्राव अवनीचा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
हिरवा दरबार आज
हिरवा दरबार आज धरेवरी सजला
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri