Hey पावलाय देव मला मल्हारी Hey-hey पावलाय देव मला मल्हारी Hey-hey देवाला आंगोली घालतान मल्हारी देवाची आंगोली करतान मल्हारी आरं देवाला आंगोली घालतान मल्हारी देवाची आंगोली करतान मल्हारी Hey पावलाय देव मला मल्हारी Hey-hey पावलाय देव माझा मल्हारी Hey पावलाय देव मला मल्हारी Hey पावलाय देव माझा मल्हारी Hey-hey पावलाय देव माझा मल्हारी Hey-hey पावलाय देव मला मल्हारी Hey-hey पावलाय देव माझा मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी 'गडाला' नवलाख पायरी मल्हारी देवा तू नवसाला पाव रं मल्हारी देवा तू धाव रं, धाव रं मल्हारी देवाला आंगोली घालतान मल्हारी देवाची आंगोली करतान मल्हारी आरं देवाला आंगोली घालतान मल्हारी देवाची आंगोली करतान मल्हारी Hey पावलाय देव मला मल्हारी Hey-hey पावलाय देव माझा मल्हारी Hey पावलाय देव मला मल्हारी Hey पावलाय देव माझा मल्हारी