तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय ♪ तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय थोडं हास्यामधून, थोडं स्पर्शामधून थोडं हास्यामधून, थोडं स्पर्शामधून शब्दावाचुन सारं उमगतंय शब्दावाचुन सारं उमगतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय ♪ तुझ्या मनात माझं गाणं फुलतंय तुझ्या मनात माझं गाणं फुलतंय माझ्या मनात तुझं गाणं झुलतंय माझ्या मनात तुझं गाणं झुलतंय खुळ्या श्वासामधून, खोल प्राणामधुन हो, खुळ्या श्वासामधून, खोल प्राणामधून कणाकणांमधून गुणगुणतंय कणाकणांमधून गुणगुणतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय ♪ माझ्या गाण्यात तुझं प्रेम बोलतंय माझ्या गाण्यात तुझं प्रेम बोलतंय तुझ्या गाण्यात माझं प्रेम डोलतंय तुझ्या गाण्यात माझं प्रेम डोलतंय थोडं भासामधून, थोडं स्वप्नामधून थोडं भासामधून, थोडं स्वप्नामधून जणू सत्यात साकार होतंय जणू सत्यात साकार होतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय माझ्या डोळ्यात तुझं मन हसतंय