मी साद घालतो दुरून तुझ्या कानी ती पोहचल ना? मी साद घालतो दुरून अन तुझ्या कानी ती पोहचल ना? चार-चौघात, चार-चौघात चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा चार-चौघात कळतील ना तुला माझ्या खाणा-खुणा? ♪ Hey, तुला शोधीत मी आलो तुझ्या दारी तुला हेरून गं, तुला शोधीत मी आलो तुझ्या दारी तुला हेरून डोळे लावून वाटे कळे चालले होते, सख्या, मी झुरून हो, डोळे लावून वाटे कळे चालले होते, सख्या, मी झुरून मी रानातला राघू तू पिंजऱ्यातली मैना, हा तू रानातला राघू मी पिंजऱ्यातील मैना चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा ♪ मुक्या ओठांनी सांगेन मी झाले तुझ्यावरी रे फिदा मुक्या ओठांनी सांगेन मी झालो तुझ्यावरी गं फिदा जागेपणीच्या स्वप्नामधी तुझ्या मिठीत मी कैकदा जागेपणीच्या स्वप्नामधी तुझ्या मिठीत मी कैकदा खोटं-खोटंच स्वप्नातलं खरं-खरं ते करायचं ना, umm खोटं-खोटंच स्वप्नातलं खरं-खरं ते करायचं ना चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा ♪ छुपे इशारे नजरेतले जरा नजरेनं समजून घे छुपे इशारे नजरेतले जरा नजरेनं समजून घे, ऐ नको खुळी धिटाई, घाई जरा-जरा सबुरीनं घे नको खुळी धिटाई, घाई जरा-जरा सबुरीनं घे आड येईल दुनिया तिला हूल देऊन उडायचं नाय, hmm आड येईल दुनिया तिला हूल देऊन उडायचं नाय चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा ए, चार-चौघात कळतील ना? तुला माझ्या खाणा-खुणा