जगमगणाऱ्या वाटेवरती खांद्यावरती टाकून झोला या आकाशी नेम धरूया सारे तारे करूया गोळा जगमगणाऱ्या वाटेवरती खांद्यावरती टाकून झोला या आकाशी नेम धरूया सारे तारे करूया गोळा मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला ♪ दिवस-रातीचा हिशेब नाही घडायचे ते घडेल काही करून जा जे करायचे ते कसली धांदल, कसली घाई? दिवस-रातीचा हिशेब नाही घडायचे ते घडेल काही करून जा जे करायचे ते कसली धांदल, कसली घाई? येते-जाते जे-जे काही ते-ते सारे जी ले भाई आयुष्याच्या वळणावरती वाट निसरडी, रस्ता ओला Boys आपली friendship भारी कर tension चा चोळामोळा मस्तमौला चल, मस्तमौला चल मस्तमौला चल, मस्तमौला मस्तमौला चल, मस्तमौला चल मस्तमौला चल, मस्तमौला ♪ या वाऱ्याला मागे टाकू त्या क्षितिजाला झुकवत जाऊ पार करूया सारी वळणे खड्डे सारे चुकवत जाऊ आपली मस्ती, आपली धुंदी आपली journey, आपला टोला कसली चिंता, कसली परवा कर ले प्यारे दिल जो बोला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला चल, मस्तमौला चल मस्तमौला चल, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला मस्तमौला, मस्तमौला