I dont no why का मी केला तेव्हा टाटा तिला पण तिने हि रडविले जाता जाताना मला I dont no why का मी केला तेव्हा टाटा तिला पण तिने हि रडविले जाता जाताना मला तसा मी विसरलो होतो आता तिला मग आता का आठवण तिची आली मला येते वर्षांनी येथे मुंबई ला तिचा फोन नंबर दिला मित्राने मी हि लावला फोन सहा वर्षानी जेव्हा ती बोलली, hello! who is there? तेव्हा मी बोललो, ohh sorry! wrong number Hmm sorry! wrong number Ohh sorry! wrong number I dont no why का मी केला तेव्हा टाटा तिला पण तिने हि रडविले जाता जाताना मला तसा मी विसरलो होतो आता तिला मग आता का आठवण तिची आली मला येते वर्षांनी येथे मुंबई ला तिचा फोन नंबर दिला मित्राने मी हि लावला फोन सहा वर्षानी जेव्हा ती बोलली, hello! who is there? तेव्हा मी बोललो, ohh sorry! wrong number Ohh sorry! wrong number ह्या may मध्ये, आली होती जेव्हा ती मुंबई मध्ये मित्रांनी बोलावलं होत, एका Party मध्ये अन होतो मी, माझ्या जुन्या काळ्या Blazer मध्ये अनं आली ती मी दिलेल्या Yellow Sweater मध्ये ह्याए चुकला ठोका माझ्या ह्रीदयाचा, पुन्हा झालो शिकार तिच्या नजरेचा पुन्हा तोच जुना बहाणा shake hand चा, नेमका तेव्हा फोन वाजला " बायको चा " बायको बोलली, Hi! how you doing there? तेव्हा मी बोललो Ohh Sorry! wrong number Hahah Sorry! wrong number I dont no why का मी केला तेव्हा टाटा तिला पण तिने हि रडविले जाता जाताना मला तसा मी विसरलो होतो आता तिला मग आता का आठवण तिची आली मला येते वर्षांनी येथे मुंबई ला तिचा फोन नंबर दिला मित्राने मी हि लावला फोन सहा वर्षानी जेव्हा ती बोलली, hello! who is there? तेव्हा मी बोललो, ohh sorry! wrong number