काहीसा बावरतो काहीसा सावरतो लडखडतो, अडखडतो शरमे ना मोहरतो नजरेच्या स्पर्शामधुनी नाजूकश्या हसण्यामधुनी जोर चढतो मजला काहीसा आता तुझिया डोळ्यामधूनी जग सारे हे अनुभवतो मी कासावीस होतो मी काहीसा काहीसा बावरतो काहीसा सावरतो ♪ Hmm, कितिकदा मनातूनी या निसटून मी जातो ओ, तुझ्यामुळे असा-कसा हा माझ्यात मी येतो हरवुनी सापडतो तू दिसता उलगडतो काहीसा बावरतो काहीसा सावरतो ♪ कळेच ना कुणामुळे का मन माझे थरथरते Umm, कधी इथे, कधी तिथे हे वेड्यागत भिरभिरते आकाशी का फिरते? तू नसता हुरहूरते काहीसा बावरतो काहीसा सावरतो लडखडतो, अडखडतो शरमे ना मोहरतो