Kishore Kumar Hits

Vaishali Samant - Padhe 27 X 1 şarkı sözleri

Sanatçı: Vaishali Samant

albüm: Padhe 21 Te 30


तीस एके तीस
तीस दुणे साठ
दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ
तीस त्रिक नव्वद
तीस चोक विसाशे
तीनच्या पाढ्याला जोडा शून्य इवलेसे
तीस पाचा दीडशे
तीस सक्क अैसास्से
गणितात आता नाही अडणार काही फारसे
तीस साता दोनशे दहा
तीस आठा दोनशे-चाळीस
जगाच्या rank मध्ये मानकरी आपले police
तीस नव्वा दोनशे सत्तर
तीस दाहे तीनशे
निरोप घेऊया, मनी म्हणा मिलेंगे फिरसे
शेवटच्या पाढयापाशी आलो दिसाच्या संगती
बे ते तीस पाढ्याच्या रंगात सागरिका रंगली
तीस एके तीस
तीस दुणे साठ
दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ
तीस एके तीस
तीस दुणे साठ
दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ
तीस एके तीस
तीस दुणे साठ
दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ
दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ
दोन ते तीस पर्यंतचे पाढे झाले पाठ

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar