Song 1 माऊली माऊली मी तुझी सावली वाहिला जीव हा मी तुझ्या पाउली माऊली माऊली मी तुझी सावली माऊली माऊली मी तुझी सावली माऊली माऊली मी तुझी सावली वाहिला जीव हा मी तुझ्या पाउली माऊली माऊली मी तुझी सावली... भरकटलो दाही दिशा झाला तुझा दुरावा वृथा मोह माया नको द्यावी तुझी सेवा उगवताच सूर्य जसा अंधार ही पळावा तसे तुझ्या नामाने अज्ञान मिटो देवा दिन-रात... डोळ्यात... रूप तुझे राहो हरिनाम... श्वासात... वाहो दिन-रात... डोळ्यात... रूप तुझे राहो हरिनाम... श्वासात... वाहो माऊली माऊली मी तुझी सावली... वाहिला जीव हा मी तुझ्या पाउली माऊली माऊली मी तुझी सावली... गा विठ्ठला करुणेच्या सागरा हा दास तुझा कृपा तुझीच मागे रखुमाई च्या संगे यावे माझ्या घरा तु मायबाप चरणी मला बसु दे कथा जुनी संसाराची शरण आलो पंढरीसी तुझ्या पायरीशी मी सुखी तूच भाबड्याची रीत तूच जगाचे नवनीत तूच ह्या जीवाचा सोबती दिन-रात... डोळ्यात... रूप तुझे राहो हरिनाम... श्वासात... वाहो दिन-रात... डोळ्यात... रूप तुझे राहो हरिनाम... श्वासात... वाहो माऊली माऊली... Song 2 मनींनाही भाव णेदेवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव ाला वडराचं भेव लाकडाचा देव ाला अग्नीच भेव मातीचा देव ाला पााचं भेव सोाचांदीचा देव ाला चोरांचं भेव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देव नाही दगडात देवाचं देव नाही लाकडात सोाचांदीत नाही देवाची मात देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनींनाही भाव णेदेवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव ितथं देव ही संतांची वाणी आचारावाचून पािहला का कोणी शाा बोलांनं शांती नाही मनी देवाचं देव आहेठाई ठाई मी-तूमेािवण अनुभव नाही तुका दास णेऐका ही ाही मनींनाही भाव णेदेवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनींनाही भाव णेदेवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे ...