श्री कृष्णाचा गोकुळाती सवंगळातला सर्वात छोटा मित्र बोबड़ा एकदा आपल्या कुत्नावर म्हणजेच कृष्णावर रुसला आणि आपल्या वाणीत बोलु लागला ♪ कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई ♪ तुम्ही थोलल्या पातलाचे लेक तुह्मांमधले मी गलीब आहे एक मदला म्हणतां ले, "जाई गाई लाख किती धावु ले काटा लागला पायी?" आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई ♪ काळी-पिवळी ले गाय आहे तान्हेली या या गवल्याची धवली गाय पलाली मदला देखूनी तो गवली हाका माली काळी-कांबली हिलूनी घेतली थाली आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई ♪ काल बलाची ले, बलाची खलवस केला तुम्ही सल्वांनी फाल-फाल घेतला मी गलीब ले म्हणूनी थोलका दिला तु म्हनसिल ले याला कलतीच नाही आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई कुत्ना थमाल ले, थमाल आपुल्या गायी आम्ही आपुल्या घलासी जातो भाई