Kishore Kumar Hits

Rekha Bhardwaj - Kaakad Aarti şarkı sözleri

Sanatçı: Rekha Bhardwaj

albüm: 30 Essential Divine Songs, Vol. 3


जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप जय मंगलमूर्ती
(देवा जय मंगलमूर्ती)
एक चित्ते ओवाळू आता काकड आरती
(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता काकड आरती)

शित्ताधिक वृत्तीचा हा काकडा केला
देवा काकडा केला
नवधा भक्तीर साने भावे देवा उजळीला
(शित्ताधिक वृत्तीचा हा काकडा केला)
(देवा काकडा केला)
(नवधा भक्तीर साने भावे देवा उजळीला)
विद्या-विद्या, माया दोघी त्या दोहींकडे
देवा त्या दोहींकडे
लक्ष, लाभ पुत्र तुम्हा शोभती पुढे
(विद्या-विद्या, माया दोघी त्या दोहींकडे)
(देवा त्या दोहींकडे)
(लक्ष, लाभ पुत्र तुम्हा शोभती पुढे)

स्वोज्वळ वदने शोभा देई हे मंगलमूर्ती
देवा हे मंगलमूर्ती
देखिलिया शोभा ऐसी कामनापूर्ती
(स्वोज्वळ वदने शोभा देई हे मंगलमूर्ती)
(देवा हे मंगलमूर्ती)
(देखिलिया शोभा ऐसी कामनापूर्ती)
नारायण विधी शंकर देवा तैसा हा भानू
देवा तैसा हा भानू
तन्मय झाले देखूनी ऐसे तुमचे महीमाणू
(नारायण विधी शंकर देवा तैसा हा भानू)
(देवा तैसा हा भानू)
(तन्मय झाले देखूनी ऐसे तुमचे महीमाणू)

ऐसा योगज शांती-सुखिया रत अंकुशधारी
देवा रत अंकुशधारी
नेने द्वैता-द्वैत काही हे रंबाकारी
(ऐसा योगज शांती-सुखिया रत अंकुशधारी)
(देवा रत अंकुशधारी)
(नेने द्वैता-द्वैत काही हे रंबाकारी)
जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप
जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती
एक चित्ते ओवाळू काकड आरती
(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू काकड आरती)

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar