आला रे, आला रे
(आला रे, आला रे)
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
(आला रे, आला रे)
गणपती आला रे, पाउस पण आला रे
सुखाचा श्वास मना ला रे आला रे
मळकटी बुद्धी घेउनी तो जाणार
कळकटी मनाला शुद्धी तो देणार
मूर्ती मनुष्याची, कीर्ती देवाची हा
घेउनी जातो तो भीती मनाची हा
नाचू लागला हे जग सारा बघ
हवेत गुलाल, माथ्यावर तिलक
शेतामध्ये आमच्या देवा तू येशील का
सैनिकांना आमच्या सुरक्षा देशील का
शेतामध्ये आमच्या देवा तू येशील का
सैनिकांना आमच्या सुरक्षा देशील का
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे (आनंद झाला रे)
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
लोक वाजवत्यात ढोल-ताशे
कडकवतो वीजा तू सर्व भाषेत
बुडला व्यक्ती जो पण जीवना मधे
त्याला दाखवतो दिशा तू पोहण्या मधे
देवा ला नाही हिरं सोना हवं
अन नाही रे तुझा हां पैसा हवं
दुसर्या जीव वर दया दाखव
देवा आमच्यावरी नजर ठेव
देवा ला हवा आहे चांगलं मन
देवा ला पाहिजे रे आनंदी क्षण
दुख घे, सुख दे, शांती वाट
आणि साजरा कर हा सुखाचा सन
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
नापीक जमिनीला आनंद झाला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे
गणपती आला रे, पाउस पण आला रे
सुखाचा श्वास मना ला रे आला रे
मळकटी बुद्धी घेउनी तो जाणार
कळकटी मनाला शुद्धी तो देणार
आला रे, आला रे, गणपती आला रे
आला रे, आला रे
आला रे, आला रे
आला रे, आला रे
आला रे, आला रे
आला रे, आला रे, गणपती आला रे (आला रे, आला रे)
आला रे, आला रे, गणपती आला रे (आला रे, आला रे)
आला रे, आला रे, गणपती आला रे (आला रे, आला रे)
आला रे, आला रे, गणपती आला रे (आला रे, आला रे)
आला रे, आला रे...
Поcмотреть все песни артиста