Kishore Kumar Hits

Chandrashekhar Gadgil - Tulshi Tulshi şarkı sözleri

Sanatçı: Chandrashekhar Gadgil

albüm: Amhi Satpute


तुळशी-तुळशी तु माझी काशी
पान म्हणे ऋषिकेशी
तिळा-तांदळाचा राशि
मागिल तेव्हा देशि
तुळशी-तुळशी तु माझी काशी
पान म्हणे ऋषिकेशी
आहा-व्यहा पुष्प पवित्रेचे स्थान
धारे पूरे भरुनी द्यावे वाळा
वाळ दिले असता नेत्री काजळ, कपाळी कुंकू
पायी जोळवी चूळ्यासहीत वैकुंठी न्यावे
तुळशी-तुळशी तु माझी काशी
पान म्हणे...

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar