गातो आवडीने...
गातो आवडीने गोड तुझे नाम
गातो आवडीने गोड तुझे नाम
तूच माझा राम, तूच घनश्याम
गातो आवडीने...
गातो आवडीने...
♪
तूच माझी आई, तूच माझा बाप
मुखी नाम घेता जाळीतोशी पाप
तूच सखा कुष्ण तु
तूच सखा कुष्ण, तुझा मी सुदाम
तूच माझा राम, तूच घनश्याम
गातो आवडीने...
गातो आवडीने...
♪
ध्यानी, मनी, चित्ती तूच पांडुरंगा, तूच पांडुरंगा
घोळीतो जिभेवर नित्य मी अभंगा
घोळीतो जिभेवर नित्य मी अभंगा
नित्य मी अभंगा
नको मज माया...
नको मज माया...
नको मज माया नश्वर तो दाम
तूच माझा राम तूच घनश्याम
गातो आवडीने...
गातो आवडीने...
♪
विठ्ठला, केशवा, सत्यनारायणा
वारकऱ्या हाती दिसे टाळ-वीणा
वारकऱ्या हाती दिसे टाळ-वीणा
दिसे टाळ-वीणा, दिसे टाळ-वीणा
द्यावे मुक्ती दान...
द्यावे मुक्ती दान निश्चय हा ठाम
तूच माझा राम, तूच घनश्याम
गातो आवडीने...
गातो आवडीने...
♪
षडरिपू आता वारिले अनंता
वाहिले मी सारे तुला भगवंता
वाहिले मी सारे तुला भगवंता
अरे, कशाला फिरू मी?
कशाला, कशाला, कशाला?
कशाला फिरू मी तुझे चारी धाम?
तूच माझा राम, तूच घनश्याम
गातो आवडीने...
गातो आवडीने...
गातो आवडीने...
गातो आवडीने...
गातो आवडीने...
गातो आवडीने...
गा, गातो आवडीने गोड तुझे नाम
तूच माझा राम, तूच घनश्याम
गातो आवडीने गोड तुझे नाम
तूच माझा राम, तूच घनश्याम
गातो आवडीने...
गातो आवडीने...
Поcмотреть все песни артиста
Sanatçının diğer albümleri