Kishore Kumar Hits

Ajeet Kumar Kadkade - Owala Majhya Sadguru Raya şarkı sözleri

Sanatçı: Ajeet Kumar Kadkade

albüm: Shri Swami Samrthanchya Aartiyan

ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या, पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्या यांना

निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली
सर्वाघटी व्यापक, सर्वाघटी व्यापक माझी स्वामी माउली
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या, पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्या यांना
१६ सहस्र ७२ कोटी काया रचिली, स्वामींनी काया रचिली
९ खिडक्यांची जोड, ९ खिडक्यांची जोड आत मूर्ती बैसवली
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या, पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्या यांना
साप्तसागरी कैसा खेळ मांडीला, स्वामींनी खेळ मांडीला
तुका म्हणे बाप, तुका म्हणे बाप माझा कैवारी आला
ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या स्वामी राया
पंचही तत्वांच्या, पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्या यांना

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar