आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज ♪ तूचि बुद्धीचा हो दाता तूचि बुद्धीचा हो दाता चरणी ठेविलासे माथा चरणी ठेविलासे माथा आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज ♪ सर्व विघ्ने निवारीता सर्व विघ्ने निवारीता तूचि माझा माता-पिता तूचि माझा माता-पिता आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज ♪ बुद्धी देई आपुल्या बाळा बुद्धी देई आपुल्या बाळा तुझी बोलावया लीला तुझी बोलावया लीला आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज ♪ १४ विद्या, ६४ कला १४ विद्या, ६४ कला तुझे पायीचा धुरळा तुझे पायीचा धुरळा आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज ♪ माझा रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी येऊनी राहे अंतःकरनी येऊनी राहे अंतःकरनी आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज ♪ स्वामी सुता करी दंग स्वामी सुता करी दंग बापा भरोनिया रंग बापा भरोनिया रंग आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज आदी नमू स्वामी तुज