Kishore Kumar Hits

Ajeet Kumar Kadkade - Shri Swami Smarth Jai Jai (From "Akkalkot Swamichi Palkhi") şarkı sözleri

Sanatçı: Ajeet Kumar Kadkade

albüm: Top 10 Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"

शेली खेडेग्रामी अवतरले ब्रम्ह
अक्कलकोट स्वामी देह, रूप, नाम
शेली खेडेग्रामी अवतरले ब्रम्ह
अक्कलकोट स्वामी देह, रूप, नाम
त्या नामाचे नाम घेऊया...
त्या नामाचे नाम घेऊया, स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"

करुणा घन तू मायेचा भक्तगण भिजले
अमृतात या जगावेगळ्या आज सर्व न्हाले
करुणा घन तू मायेचा भक्तगण भिजले
अमृतात या जगावेगळ्या आज सर्व न्हाले
अमृतात या न्हाहतांना हो...
अमृतात या न्हाहतांना हो होऊ समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"

उदी लावता मठात येऊन चित्ताला शांती
नाम समर्थांचे जपतो नित्य एकांती
उदी लावता मठात येऊन चित्ताला शांती
नाम समर्थांचे जपतो नित्य एकांती
जनातही, मनातही...
जनातही, मनातही स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"

अपराधाला पोटी घालून घे जवळी माये
वत्सलतेचा वारा आता दिशातुनी वाहे
अपराधाला पोटी घालून घे जवळी माये
वत्सलतेचा वारा आता दिशातुनी वाहे
गजर करूया नामाचा हो...
गजर करूया नामाचा हो स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ
म्हणा भक्त हो माझ्यासंगे, "स्वामी समर्थ"

Поcмотреть все песни артиста

Sanatçının diğer albümleri

Benzer Sanatçılar