धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
घे ना तू हृदयाशी, आलो मी चरणाशी
घे ना तू हृदयाशी, आलो मी चरणाशी
व्याकुळला जीव रे, समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
♪
ध्यास आम्हा लागला, समर्था, समर्था, समर्था
ध्यास आम्हा लागला, समर्था
संकटात भक्त आज आता
उघड-उघड लोचने दयाळा
दुःखभार काळजात झाला
ये ना गुरुराया, द्यावी तंव छाया
ये ना गुरुराया, द्यावी तंव छाया
व्याकुळला जीव रे, समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
♪
मठातुनी आज सोहळा हा
भक्तीसुर आज जागला हा
रे म प ध प, सा रे म प म
रे म प ध प, सा रे म प म
त प ग रे नी सा रे म
नी सा रे म प ध प ध प
मठातुनी आज सोहळा हा
भक्तीसुर आज जागला हा
अधीर-अधीर चित्त बोलते हे
गुरुप्रसाद नित्य मागते हे
न्या हो मुक्तीला, द्या शांती चित्ताला
न्या हो मुक्तीला, द्या शांती चित्ताला
व्याकुळला जीव रे, समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
♪
काळजातली एकतारी
"स्वामीराज" नाम हे पुकारी
काळजातली एकतारी
"स्वामीराज" नाम हे पुकारी
दीप आज जागले सभोवती
देह विरो याच रे पदांशी
का ही निष्ठुरता? अपराधा घ्या पोटा
का ही निष्ठुरता? अपराधा घ्या पोटा
व्याकुळला जीव रे, समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
घे ना तू हृदयाशी, आलो मी चरणाशी
घे ना तू हृदयाशी, आलो मी चरणाशी
व्याकुळला जीव रे, समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
धाव-पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था
Поcмотреть все песни артиста