घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
ठुमकत-ठुमकत चालली डोलत
ठुमक-ठुमक, ठुमक चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
हसत खुदु-खुदु मोडीत डोळे
हसत खुदु-खुदु मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
आडवी वाट, उभा शारंधर
आडवी वाट, उभा शारंधर
सोड-सोड कान्हा जाऊ दे, लवकर
एका जनार्दनी जाणे
न कळे या गौळणी
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
ठुमकत-ठुमकत चालली डोलत
ठुमक-ठुमक, ठुमक चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण
Поcмотреть все песни артиста