जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा निघूनी गेल्या गवळणी साऱ्या।निघूनी गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला।मथुरेच्या बाजाराला उशिरा झाला बाजाराला नंदलाला रे गोपाळा रे ||धृ || जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा।। निघूनी गेल्या गवळणी थाट । कृष्णा अडवू नको आमची वाट।। उशीर झाला बाजाराला । नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।। एका जनार्दनीं गवळण राधा।एका जनार्दनीं गवळण राधा। कृष्ण सख्या ची जडली बाधा। कृष्ण सख्या ची जडली बाधा। उशीर झाला बाजाराला । नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।।