सिंगल सिंगल बेबी तुझा जिंगल बेल तू मला गो करशील काय औंदा सासर्याला माझे तुझे प्रेमाचा लफरा सांगशील काय सिंगल सिंगल बेबी तुझा जिंगल बेल तू मला गो करशील काय औंदा सासर्याला माझे तुझे प्रेमाचा लफरा सांगशील काय तुझे आई बाबा कडे लग्नाला हात मी मागीन गो साऱ्या गावात लगीन करून हाणीं तुला मिरवीत गो तुझे आई बाबा कडे लग्नाला हात मी मागीन गो साऱ्या गावात लगीन करून हाणीं तुला मिरवीत गो तू बेबी हाय फर्स्ट क्लास मी बाबू तुझा मिडल क्लास साथ तुझी कधी सोडणार नाय ग मरे पर्यंत एन्ड ऑफ ध लास्ट तुझा साथीच कमविणं गो लाड तुझे मी पूर्वीं गो जीवापाड झालाय प्रेम गो राणी थोडं ऐकून घेशील का गो हि पोर हय कांचे गावांची गो गावांची हि हय लय 36 नखऱ्याची गो नखऱ्याची मांडव दारं सिंदूर तुझे माथ्यव लावीन गो तुझा प्रेमाचा नादान दिल कसा पागल झायलाय गो तुझे आई बाबा कडे लग्नाला हात मी मागीन गो साऱ्या गावात लगीन करून हाणीं तुला मिरवीत गो तुझे आई बाबा कडे लग्नाला हात मी मागीन गो साऱ्या गावात लगीन करून हाणीं तुला मिरवीत गो जरा चील हो ह्या प्रेमाचा डावात नाव लागलाय तुझा माझा नावात जोडी दिसतंय राधा कृष्णा जैसी चर्चा हय साऱ्या गाव गावात सिम्पल पोऱ्या मी राज माझा नाव हय सांग पोरी तुझा मनात बात काय इंग्लिश पंजाबी गाण्यावर वाजविला आगरी कोळी जैसा तुझा रुबाब हय एक दिस येईल माझे प्रेमं तू खार ग रडशील गो याद येऊन चारी बाजूला मलाच शोधशील गो तुझे आई बाबा कडे लग्नाला हात मी मागीन गो साऱ्या गावात लगीन करून हाणीं तुला मिरवीत गो तुझे आई बाबा कडे लग्नाला हात मी मागीन गो साऱ्या गावात लगीन करून हाणीं तुला मिरवीत गो