दिसाया मजनू थोडासा simple Cute असा त्याच्या गालावर dimple लाखात असू दे, माझा सजणा Cute त्याची smile दिसाया प्यारा जीव त्याच्यात जग माझा सारा असा असू दे, माझा सजना नको रोज-रोज माझ्याशी भांडणारा मला थोडं तू समजून घे नको रोज-रोज माझ्याशी भांडणारा मला थोडं तू समजून घे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे Timepass नको करणारा त्याची बायकोच मला करून दे Timepass नको करणारा त्याची बायकोच मला करून दे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे ♪ जीवापाड त्याच्यावर प्रेम मी करिन लाडाने त्याला "पिल्लू" मी बोलीन आयुष्यभर त्याला साथ मी देईन प्रेम तू माझ्यावर करशील का? (प्यार झाला, पोरीला प्यार झाला) (या गोऱ्या-गोऱ्या पोरावर हिचा दिल आला) देईन सात जन्माची साथ तुला मला थोडं तू समजून घे देईन सात जन्माची साथ तुला मला थोडं तू समजून घे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे Timepass नको करणारा त्याची बायकोच मला करून दे Timepass नको करणारा त्याची बायकोच मला करून दे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे खरं सांगतंय देवा तुला मला serious boyfriend दे ऐक ना बा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी जेव्हा तुला first time library मध्ये बघितलं ना तेव्हापासूनच तुझ्या प्रेमात पडले I don't know why, but I really love you ♪ सांग मला, पोरी, होशील का नवरी? होईल मी तुझा गं नवरा तुला बघून गं जीव माझा होतोय पागल ह्यो कावरा-बावरा (प्यार झाला, पोऱ्याला प्यार झाला) (ह्या गोऱ्या-गोऱ्या पोरीवर, ह्याचा दिल आला) करिन लगीन, पोरी, मी तुझ्याशी मला तुझाच बनवून घे होईल आशिक, पोरी, तुझ्या प्रेमात माझी princess बनून ये खरं सांगतंय देवा तुला मला serious girlfriend दे खरं सांगतंय देवा तुला मला serious girlfriend दे Timepass नको करणारी माझी बायकोच तिला करून दे Timepass नको करणारी माझी बायकोच तिला करून दे खरं सांगतंय देवा तुला मला serious girlfriend दे खरं सांगतंय देवा तुला मला serious girlfriend दे