जो वर श्वासातला गंध ना होतेस तू जो वर या स्पंदनी नाद ना होतेस तू अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा ♪ जो वर श्वासातला गंध ना होतेस तू जो वर या स्पंदनी नाद ना होतेस तू अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा ♪ कण-कण तुझ्या सहवासातला हास वाटे मला, हास वाटे मला Hmm, हे मलमली तुझे स्पर्शकी स्वर्ग आहे नवा, स्वर्ग आहे नवा जो वर नजरेतला नूर ना होतेस तू जो वर ओठातला सुर ना होतेस तू अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा