अवखळ स्पर्शातली शिरी-शिरी, तू मलमली तन-मन हरपुन हे पाहतो मी जो वरी अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा ♪ डोळ्यातल्या खोल डोहात ह्या शोधतो मी मला, शोधतो मी मला एकांत हा एकदा ऐकणा काय सांगे तुला? काय सांगे तुला? रिमझिम मल्हार हा (मल्हार हा) प्रीतीचा झरतो मनी अलगद बरसात ही झेलते मन जो वरी अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा अशीच थांब ना जरा, जवळ ये पुन्हा जरा