धावळे का हे जिंकण्यासाठी? जीवना दे रे तू वेगळे काही धावळे का हे जिंकण्यासाठी? जीवना दे रे तू वेगळे काही ठरवून का मग जावे कुठे जाऊ तिथे मन नेहते जिथे घे ध्यास हा, घे ध्यास हा घे ध्यास हा, घे ध्यास हा ♪ येईल हाती आभाळ सारे जो वर तुला हा विश्वास रे सर्वस्व आहे आता तुझे रे हे वेड आणि ही आस रे मग का आता उगिच हे थांबणे? जाऊ तिथे मन नेहते जिथे घे ध्यास हा, घे ध्यास हा घे ध्यास हा, घे ध्यास हा ♪ अंधार आहे, गीतेज आहे पल्याड याच्या जाशील तू या चांदण्याची परवा तुला का तेजाड तारा होशील तू शोधायचे मार्ग का ते जुने जाऊ तिथे नेहते मन जिथे घे ध्यास हा, घे ध्यास हा घे ध्यास हा, हो, घे ध्यास हा