प्रियतम्मा, ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, दे मला तु चुम्मा (चल हट)
प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
चार दिसाची ज्वानी (ज्वानी, तोंड बघा)
चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा
प्रियतम्मा, ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
♪
ए, म्हातारड्या, हो बाजूला (अरे, जरी म्हातारा)
हा, जरी म्हातारा घोडा दिसतो power भारी माझी
समजलं काय?
ए, शृंगाराची डर्बी जिंकीन होशील तु गं राजी
अरे, जरी म्हातारा घोडा दिसतो power भारी माझी
शृंगाराची डर्बी जिंकीन होशील तु गं राजी
प्रियतम्मा, ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, नाही मी निकम्मा
प्रियतम्मा, प्रियतम्मा, नाही मी निकम्मा
प्रेम दिवाना, प्रेम दिवाना, नंदी मी गं, तु तर माझी हम्मा
प्रियतम्मा, ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
♪
ये मिठीत ये ना...
ये मिठीत ये ना, जाणून घे ना माझे अस्सल रूप
बघायचं काय?
मला बिलगता कळेल सारे तुजला आपोआप, हा
अगं बाई, तुम्ही
मिठीत ये ना, जाणून घे ना माझे अस्सल रूप
मला बिलगता कळेल सारे तुजला आपोआप, हा
प्रियतम्मा, ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये माझ्या प्रेमा
ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये माझ्या प्रेमा
श्रीदेवी तु, श्रीदेवी तु, जयाप्रदा तु, तूच माझी हेमा
प्रियतम्मा, ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
ए प्रियतम्मा, प्रियतम्मा, ये जवळी सीमा
चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा
प्रियतम्मा...
Поcмотреть все песни артиста