नको-नको जीव झाला भोग हा सरना नको-नको जीव झाला भोग हा सरना तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना ...पाझर फुटना ...पाझर फुटना ♪ कशी उमलावी कळी पाचोळ्यासोबत मातीन ही ढक नाही पोरकं रोपटं हो, कशी उमलावी कळी पाचोळ्यासोबत मातीन ही ढक नाही पोरकं रोपटं ...पोरकं रोपटं ...पोरकं रोपटं नको-नको जीव झाला भोग हा सरना तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना ♪ गाव नाही, येस नाही, घर ना कवाड नाती-गोती, रीती-भाती टोचती गिधाळ हो, गाव नाही, येस नाही, घर ना कवाड नाती-गोती, रीती-भाती टोचती गिधाळ ...टोचती गिधाळ ...टोचती गिधाळ नको-नको जीव झाला भोग हा सरना तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना ♪ आयुष्याच्या विहिरीत खुलं-खुलं सुख नशिबाच्या घागरीला पडलंया भोक आयुष्याच्या विहिरीत खुलं-खुलं सुख नशिबाच्या घागरीला पडलंया भोक नशिबाच्या घागरीला पडलंया भोक नशिबाच्या घागरीला पडलंया भोक नशिबाच्या घागरीला पडलंया भोक नशिबाच्या घागरीला पडलंया भोक नशिबाच्या घागरीला पडलंया भोक नशिबाच्या घागरीला पडलंया भोक