तू साँसों में है तू धड़कनों में तू धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू तू साँसों में है तू धड़कनों में तू धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू हळव्या दवात भिजली पहाट तू हळूवार सांज की चांदरात तू हळव्या दवात भिजली पहाट तू हळूवार सांज की चांद रात तू शब्दाविना बोलणारा स्पर्शातूनि सांगणारा मुका गोड अनुराग तू तू साँसों में है तू धड़कनों में तू चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू गंधित श्वास की स्वप्नभास तू लागे जीवास तो एक ध्यास तू गंधित श्वास की स्वप्नभास तू लागे जीवास तो एक ध्यास तू का वाटते कोण जाणे धुंदावल्या श्रावणाचा सखा स्वैर अनुवाद तू तू साँसों में है तू धड़कनों में तू चिंबओल्या माझ्या स्वप्नातला मल्हारही तू तू साँसों में है तू धड़कनों में तू धुंदलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू माझ्या स्वप्नातला मल्हारही तू माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू ला ला ला ला ला ला... तू...