ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे पावलांना साद देती या दिशा सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे पावलांना साद देती या दिशा सनन सन सूर हे नवे फुलून मन गाई त्यांसवे ओठांवरी येई सरगम ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा भिरभिर या अंबरी नभाच्या उरी वाटते उंच उंच विहरावे रंग निळे जांभळे ऊन कोवळे लेऊनी पंखांवर मिरवावे वाऱ्यातले सूर फुलवीत यावी ओठांवरी यावी ओठांवरी सरगम ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा गहिवरल्या या क्षणी वाटते मनी रेशमी स्वप्न नवे उमलावे नकळत यावे कुणी मेघ होऊनी हरपुनी भान असे बरसावे गहिवरल्या या क्षणी वाटते मनी रेशमी स्वप्न नवे उमलावे नकळत यावे कुणी मेघ होऊनी हरपुनी भान असे बरसावे मौनातले अर्थ खुलवीत यावी ओठांवरी यावी ओठांवरी सरगम सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे पावलांना साद देती या दिशा सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे पावलांना साद देती या दिशा सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे पावलांना साद देती या दिशा सांजवेळी सांजरंगी रंगले मन हे पावलांना साद देती या दिशा सनन सन सूर हे नवे फुलून मन गाई त्यांसवे ओठांवरी येई सरगम ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग रे ग सा रे सा नि प नि सा ग रे ग सा रे सा नि सा ग रे ग म प ध प म ग नि नि सा