ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? मग भीती कुणाची, कशाला? हा, भीती कुणाची, कशाला? अरे, भीती कुणाची, कशाला? अगं, भीती कुणाची, कशाला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ♪ चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो? उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपो-आप एक खेळलो रंग त्याच खेळाचे अंतरंगी नकळताच उतरले रंगलास तू ही त्यात मी ही त्याच प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची, कशाला? हा, भीती कुणाची, कशाला? अरे, भीती कुणाची, कशाला? अगं, भीती कुणाची, कशाला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? ♪ तू गं राणी दुनियेची रंक मी सखे खुळा नि बावळा सगळीकडे बोंबा-बोंब हीच एक हाच दंगा माजला उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे मी तुझी नि तू माझा लाभ एवढा तुला-मला पुरे मग भीती कुणाची, कशाला? हा, भीती कुणाची कशाला? अरे, भीती कुणाची, कशाला? अगं, भीती कुणाची, कशाला? ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला? तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?